रियासी जिल्ह्यातr यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापूर्वी काही क्षण आगोदरचेच एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला. जिरीबामध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी ते जात होते.
सुरेश गोपी यांनी शपथविधी समारंभानंतर राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
नेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फक्त एकच मंत्रिपद मिळालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह रविवारी एकूण 71 खासदारांनी शपथ घेतली. त्यातील 70 मंत्र्यांपैकी 60 मंत्री फक्त भाजपाचे आहेत.