नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी आणि समर्थक निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा या देशातील संबंध ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याच्या आरोपानंतर भारताने कॅनडियन नागरिकांना अनिश्चित काळासाठी व्हिजा न देण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय विद्यार्थांचा मोठा वाटा असून, भारताकडून याबाबत कठोर निर्णय घेण्यात आल्यास कॅनडाची एजुकेशन इकोसिस्टम डळमळीत होऊ शकते. […]
नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दक्षिणेतील राज्यातून एक साथीदार आज मिळाला आहे. कर्नाटकातील जेडीएस (JDS) हा प्रादेशिक पक्ष भाजपच्या (bjp) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीविरुद्ध लढण्यासाठी एनडीएला बळ मिळाले आहे. जेडीएसचे प्रमुख व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री […]
omar abdullah : दहशतवादी बोलले त्याची सवय पण नंतर जे काही बोलले त्याची लाज वाटत असल्याचा संताप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला(omar abdullah) यांनी व्यक्त केला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलत असताना भाजप खासदार रमेश बिधुरी( ramesh bidhuri) यांची जीभ घसरली आहे. बिधुरी यांच्या विधानानंतर देशभरातील नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात […]
Ramesh Bidhuri Controversy : संसदेच्या विशेष अधिवेशनात विविध विषयांच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. लोकसभेत चांद्रयान-3 च्या यशाची चर्चा सुरु होती. त्यावेळी दिल्लीतील भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri)यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. चांद्रयान 3 (Chandrayaan 3)च्या यशाबद्दल चर्चा करताना रमेश बिधुरी यांनी अनेक […]
Sanatan Dharma : तामिळनाडू सरकारचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबद्दल (Sanatan Dharma) केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली होती. या वादाची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकार आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. यामुळे आता उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी काही […]
Womens Reservation Bill : काल महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत मांडले गेले होते. दिवसभराच्या चर्चेनंतर राज्यसभेतही (Rajya Sabha) हे विधयेक मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने 215 मते मिळाली. त्यामुळे आता महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नवीन संसदेत […]