नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयक काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले. यावर आज (दि.20) दीर्घ चर्चा केली जात आहे. यावेळी काँग्रेसकडून या विधेयकाला समर्थन असल्याचे सोनिया गांधींकडून (Sonia gandhi) स्पष्ट करण्यात आले आहे. त्या लोकसभेत बोलत आहेत. हे विधेयक दिवंगत पंतप्रधान आणि माझे पती राजीव गांधी (Rajeev Gandhi) […]
Women’s Reservation Bill : सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यात आज या अधिवेशना दरम्यान गणेश चतुर्थीच्या मूहुर्तावर संसदेच्या नव्या भवनात संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 (Women’s Reservation Bill) लोकसभेत मांडलं आहे. तर 2024 च्या निवडणुकांच्या आधी […]
Women’s Reservation Bill : सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यात आज या अधिवेशना दरम्यान गणेश चतुर्थीच्या मूहुर्तावर संसदेच्या नव्या भवनात संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 लोकसभेत मांडलं आहे. त्याला बहुतेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता […]
मागील 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटर क्रॅश झाल्याने युजर्सकडून तक्रारी करण्यात येत आहेत. आज सकाळी 10 वाजता ट्विटर डाऊन झालं. त्यानंतर पुन्हा एकदा ट्विटर डाऊन झालं आहे. शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप वेबसाईटसह अॅप आणि सर्व्हर कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने ट्विटर डाऊन झालं आहे. […]
Women’s Reservation : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या(Women’s Reservation) विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक(Women’s Reservation) मांडण्यात आलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजुर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, मात्र, विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने या विधेयकावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेससह आपने महिला आरक्षणाच्या विधेयकाला […]
Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उझैर खानचा खात्मा केला आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला आहे. मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो. त्यामुळे शोध मोहीम सुरूच राहणार आहे. या कारवाईत चार जवानही शहीद […]