Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने दोन (Lok Sabha Election) दिवसांपूर्वी दुसरी यादी जाहीर केली होती. पहिली आणि दुसरी यादी मिळून भाजपने आतापर्यंत 267 उमेदवारांची घोषणा केली आहे. या दोन्ही याद्यांवर बारकाईने नजर टाकली तर असे लक्षात येते की भाजप या निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाही. तसेच या याद्यांमध्ये रिपीट फॅक्टर […]
Delhi Excise Policy Case : तेलंगणाचे माजी मु्ख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandra Shekhar Rao) यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता (K. Kavita) आता ईडीच्या रडारवर आल्या आहेत. कविता यांच्या हैदराबाद येथील घरी ईडीच्या पथकाने आज छापे टाकले होते. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात (Delhi Excise Policy Case) त्यांचे नाव आले होते. त्यानंतर […]
Delhi Excise Policy Case : तेलंगणाचे माजी मु्ख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandra Shekhar Rao) यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता (K. Kavita) आता ईडीच्या रडारवर आल्या आहेत. कविता यांच्या हैदराबाद येथील घरी ईडीच्या पथकाने छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात (Delhi Excise Policy Case) त्यांचे नाव आले होते. […]
Indian Government New EV Policy : टेस्लासह जगभरातील आघाडीच्या ईव्ही वाहन (EV Vhehicle Policy ) उत्पादक कंपन्यांच्या लक्ष असलेली भारतीची EV पॉलिसी अखेर जाहीर करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या धोरणामुळे इलॉन मस्कच्या टेस्लाचा (Tesla) भारतात एन्ट्री करण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे. मोदी सरकारने शुक्रवारी (दि.15) जाहीर केलेल्या नवीन EV पॉलिसीनुसार परकीय गुंतवणूक भारतात […]
Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण (Loksabha Election) आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची (Election Commission) घोषणाही होईल. मात्र त्याआधीच राजकीय पक्षांत घमासान सुरू झाले आहे. विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. काही निवडणूक पूर्व सर्व्हे येत आहेत. आताही असा एक सर्व्हे आला आहे ज्यात भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 पेक्षा जास्त जागा मिळवू शकते असा अंदाज […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने कंबर कसली आहे. भाजपने स्वबळावर 370 हून अधिक तर एनडीएने 400+ जागा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर इंडिया आघाडीने मिळून भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी विविध सर्व्हेंमध्ये भाजपला काहीशी अनुकूल आकडेवारी आणि मतदान मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर […]