Mohan Yadav on Bharat Joda Nyaya Yatra : ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडा न्याय यात्रा काढली. आज त्यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Joda Nyaya Yatra) अनेक राज्यातून मुंबईत दाखल झाली. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मोहन यादव (Mohan Yadav) यांनी राहुल […]
State Assembly Election 2024 : देशात लोकसभा 2024 च्या (Lok Sabha Election 2024)निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच देशात 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election 2024)तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश(Andhra Pradesh), अरुणाचल प्रदेश(Arunachal […]
Lok Sabha Election 2024 : कुठे पैसे वाटप किंवा काही गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील अॅपवर टाका. तुमच्या मोबाइलच्या लोकेशनवरुन 100 मिनिटांत आमची टीम तिथे पोहोचतील आणि कारवाई करतील असा शब्द मु्ख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी दिला. देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत […]
देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. यानंतरच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना या आदर्श आचारसंहितेचे पालन करावेच लागते. यातही राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना या नियमांचे […]
नवी दिल्ली : अखेर मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (16 मार्च) विज्ञान भवनात पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेसोबतच, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केली. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान […]
Chief Election Commissioner Rajiv Kumar PC: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूकाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. ते काहीच वेळात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी त्यांनी भारतात लोकशाही हा सर्वात मोठा उत्सव आहे, असं सांगितलं. या […]