जौनपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत बाबू सिंह कुशवाह विजयी झाले. त्यांनी कृपाशंकर सिंग यांचा पराभव केला.
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांचा रायबरेली मतदारसंघात पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचं महत्व प्रचंड वाढलं आहे.
भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.
देशात पुन्हा एनडीएच सरकार स्थापन होईल अशी स्थिती आहे. दरम्यान, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची मागणी काय?
यंदाच्या निवडणुकीचा एक वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात असलेल्या 208 जागा विरोधकांनी काबीज केल्या.