ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष आता विधानसभा आणि लोकसभेत भाजपच्या विरोधात आवाज उठवताना दिसणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील 13 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
भाजपची नवनिर्वाचीत खासदार कंगना रणौतने एक अजब मागणी केली आहे. कंगनाने थेट महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली मागितली आहे.
श्रीराम मंदिरात पाणी येथे साचणे किंवा गळणे या प्रकाराचा मंदिराच्या डिझाईनशी तसा काहीच संबंध नाही, असे नृपेंद्र मिश्रने सांगितलं.
दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी यांची तब्येत खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. पाणी प्रश्नावर त्या अमरण उपोषणास बसलेल्या आहेत.
एक मोठी जबाबदारी जेपी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली. भाजपने आज जेपी नड्डा यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्त केलं.