नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या 28 जुलैपर्यंत या कायद्यावर नागरिकांना त्यांची मत नोंदविता येणार आहेत. त्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचे विधेयक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपने जरी समान नागरी कायदा लागू करण्यासाठीची तयारी […]
Uttar Pradesh Politics : विधानसभा निवडणुकीनंतर समाजावादी पार्टीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. नगरपालिका निवडणुकीत दारूण पराभव स्वीकारावा लागलेल्या समाजवादी पार्टीला आज एकाच दिवसात दोन मोठे झटके बसले आहेत. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे आमदार दारासिंह यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या घटना अखिलेश यादव यांच्यासाठी अडचणी […]
Chandrayan 3 Launched : शुक्रवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक एक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली. तर चंद्रावर पोहचल्यावर चंद्रायान एक भारतासाठी एक […]
Azam Khan : द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना उत्तर प्रदेशातील रामपूर न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कोर्टाने आझम खान यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 2019 मध्ये सपा नेते आझम खान यांच्यावर रामपूरमधील शहजाद नगर पोलिस ठाण्यात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आझम खान यांच्यावर […]
वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. abhishek_as_it_is या इन्टाग्राम अकाऊंटवरन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून व्हिडिओमध्ये कार्यक्रम सुरु असताना सुरक्षा रक्षकाने लहान मुलीला उचलून बॅरिकेट्सच्या बाहेर फेकण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे. View this post on Instagram A […]
Ashwini Vaishnav : डिजिटल इंडिया मिशन (Digital India Mission) भारतात 2015 साली सुरू करण्यात आले. मात्र, त्यानंतर तंत्रज्ञान आणि डिजिटल सुविधांवर काही मोठ्या कंपन्याची किंवा काही खास लोकांचीच मक्तेदारी नसेल, याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल स्वीकारण्यात आले. याचाच परिणाम म्हणजे सध्या 80 कोटींहून अधिक लोकांकडे इंटरनेट असल्याचं दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती […]