मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं 195 उमेदवांरांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपा शंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नाव या यातीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु, नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन […]
BSP to Contest Lok Sabha Election in Madhya Pradesh : उत्तर प्रदेश आणि तेलंगाणानंतर मध्य प्रदेशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा बसपाने केली आहे. या निवडणुकीत बसपा (BSP) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सर्व 29 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. मध्य प्रदेशात बहुजन समाज पार्टीने एन्ट्री घेतल्याने येथील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. समाजवादी […]
Farmers protest: हमीभावासाठी (Base Price) कायदा करावा, या मुख्य मागणीसाठी पंजाब-हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा न निघाल्याने शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. जंतरमंतरवर (Jantar Mantar) आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी (Delhi Police) दिल्लीकडे अन्य राज्यांमधून येणाऱ्या सर्व […]
Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. तर विरोधकही भाजपला (BJP) सत्तेतून खेचू असं सांगताहेत. दरम्यान, आता इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्व्हेत इंडिया आघाडीला […]
Sourav Ganguly joins politics : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. भाजपने लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक सेलिब्रेटींना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही (Sourav Ganguly) आता क्रिकेटनंतर राजकारणातही नशीब आजमावणार आहेत. गांगुलीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची भेट घेतली आहे. तो तृणमूल […]
Loksabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विचारपूर्वक विधान करावं, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना वक्तव्य करताना अधिक सावधान आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या […]