लष्कराच्या कॅम्पवर जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर
Terrorist Attack : राजूरीमधील दुर्गम भागात लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. पीआरओ डिफेन्स जम्मूने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Attack ) मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरूच आहे. (Terrorist Attack ) भारतीय जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. आज सकळी लष्कराच्या कॅम्पवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज सकाळी चार वाजता राजोरी जिल्ह्यातील गुंडा भागात दहशतवाद्यांनी कॅम्पवर हल्ला केला. त्यानंतर भारतीय लष्कराने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
सुप्रीम कोर्टात आज NEET प्रकरणी सुनावणी; चाळीसपेक्षा जास्त याचिकांवर अंतिम निर्णयाची शक्यता
बातमी अपडेट होत आहेत…