- Home »
- Terrorist attack
Terrorist attack
श्रीनगरमधील एक पोस्टर अन् NCR वर हल्ल्याचं प्लॅनिंग; पोलिसांना Sleeper Cell कसे सापडले?
faridabad explosive update डॉक्टर आदिलने चौकशीत नेटवर्क हाशिमच्या नेतृत्त्वाखाली सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
Breaking! मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, अनेक जखमी
आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. अनेक जण गंभीर जखमी झाले.
Pahalgam Terror Attack : पहलगामनंतर मोठी कारवाई; दहशतवादी आसिफ अन् आदिलचं घर जमीनदोस्त
Pahalgam Terror Attack Big Action Against Militant Aasif Sheikh Aadil Hussain In Tral Blast In House : पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. […]
Pahalgam Attack : ‘हिंदू आहे सांगताच, अतिरेक्यांनी गोळी झाडली…’ अतुल मोनेंच्या कुटुंबाने सांगितला थरार
Atul Mone Family On Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने (Atul Mone) यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? सर्वात आधी संजय लेले […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार, पाकिस्तानचे गंभीर आरोप
Pakistan Reaction On Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत हा हल्ला कोणी केला, असा प्रश्न उपस्थित होतो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर आता पाकिस्तानची (Pakistan Defence Minister) प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला, २७ जणांचा मृत्यू; अमित शाह श्रीनगरला रवाना
Terrorist Attack जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत.
लष्कराच्या कॅम्पवर जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर
लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. राजूरीमधील दुर्गम भागात हा हल्ला झाला आहे.
ब्रेकिंग! जम्मू काश्मीरात लष्करी वाहनावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला
जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अद्याप तरी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छांना उत्तर देण्यात व्यस्त; दहशतवादी हल्ल्यांवरून राहुल गांधींची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट.
जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार; 1 दहशतवादी ठार, तीन दिवसांत तिसरी घटना
भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
