नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात Citizenship Amendment Act लागू करण्यात येईल, आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी त्याबाबतची अधिसूचना जारी केली जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतमीध्ये शहा यांनी ही घोषणा केली. (Amit Shah has announced that the Citizenship Amendment Act […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2015 मध्ये अचानक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaj Shareef) यांच्या नातीच्या लग्नाला कसे पोहचले होते? या प्रश्नाचे उत्तर अखेरीस देशाला मिळाले आहे. आज (9 फेब्रुवारी) दुपारच्यावेळी संसदेच्या कॅन्टिनमध्ये जेवण करताना याबाबतचा किस्सा उपस्थित आठ खासदारांसह सर्वांना सांगितला. (Prime Minister Narendra Modi had lunch with MPs in […]
Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यामध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारत रत्न’ देत […]
Sensex-Nifty : जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे आज देशांतर्गत बाजारामध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. आज शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात जरी फ्लॅट झाली असली तरी इक्विटी बेंचमार्क इंडेक्स बीएससी सेन्सेक्स आणि निफ्टी 50 (Sensex-Nifty) चांगल्या वाढीसह बंद झाले. बाजारात आज बँकिंगच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. तर दुसरीकडे धातू,ऑईल आणि गॅसच्या शेअर्समध्ये घट पाहायला मिळाली. या चढउतारामध्ये […]
Mayawati on Bharatratna award : काँग्रेस नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव (P.V. Narasimha Rao) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज केली. नरसिंह राव यांच्यासोबतच माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषी क्षेत्रात क्रांती आणणारे डॉ. एम. एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्कारांच्या घोषणेनंतर […]
लखनऊ : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election 2024) विरोधकांच्या इंडिया आघाडी आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, नंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी साथ सोडल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल हा पक्षही भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले […]