पाकिस्तान भारताच्याबाबतीत आपला दृष्टीकोन बदलतो की नाही याची काळजी करण्याची आता काहीच गरज नाही. आता पाकिस्तानने आता दोन वेळच्या अन्नाची चिंता करावी.
पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भारताने पाकिस्तानशी चर्चा करून त्यांचा सन्मान करायला हवा. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तानचा आदर केला नाही तर तिथं कुणीतरी वेडा नेता आला आणि त्याने अणुबॉम्ब बाहेर काढला तर आपण काय करणार
अरविंद केजरीवाल हे एका महिन्याहून अधिक काळ तिहार तुरुंगात आहेत. त्यांना जामीन मिळणार की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे
संदेशखली प्रकरणात मोठा यू टर्न आला. या अत्याचार प्रकरणातील एका महिलेने बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावरील लैंगिक छळाचे आरोप मागे घेतले
Robert Vadra on Sam Pitroda : सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य म्हणजे निव्वळ बकवास आहे, अशा शब्दात रॉबर्ट वाड्रा यांनी टीका केली आहे.