Arvind Kejriwal : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने ( Rouse Avenue Court) त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आता केजरीवाल यांनी तुरूंगात रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार निरजा चौधरी त्यांनी लिहिलेले हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड ( how prime minister deicide ) […]
नवी दिल्ली : कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीची कोठडी संपल्यानंतर आज (दि.1) मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना (Arvind Kejriwal) 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, यावेळी ईडीने न्यायालयात मोठा दावा केला आहे. ज्यात चौकशीदरम्यान केजरीवाल यांनी आतिशी आणि सौरभ यांची नावे घेतल्याचे सांगितले. मद्य घोटाळ्यात अटकेत असलेले विजय नायर मला नव्हे तर, आतिशी आणि सौरभ […]
Arvind Kejriwal Custody : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहे. केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपत आहे. दरम्यान, राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवालांना आता १५ एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांची […]
Congress won’t See Tax Action Till Polls Centre Tells Supreme Court : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, निवडणुका होईपर्यंत थकबाकी कर वसुलीबाबत काँग्रेसवर (Congress) कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती केंद्र सरकराने आज (दि.1) सुप्रीम कोर्टात दिली आहे. यामुळे आयकर विभागाच्या नोटीस प्रकरणी काँग्रेसला काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे. कर वसुलीच्या […]
मुंबई : आमची निती योग्य असल्याने निर्णय योग्य असल्याचे सांगत गेल्या 10 वर्षात बँकिंग सेक्टरची घोडदौड जोरात सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सांगितले. गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात आपण कमालीचे बदल पाहिले आहेत असेही मोदी म्हणाले. मोदी मुंबईत आयोजित आरबीआयच्या (RBI) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी RBI च्या ध्येयांसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच हा […]
LPG Price Cut: देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत (LPG Price Cut) मोठी कपात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एप्रिलमध्ये तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG cylinder rates) कपात केली आहे. मात्र, ही कपात केवळ […]