Patna Meeting : भाजपविरोधात दंड थोपटलेल्या सर्वच विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर पुढील काळात आणखी बैठक पार पडणार असून त्या बैठकीचं आयोजन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये देशभरातल्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी रणनीती आखण्यात […]
Opposition Parties Meeting : केंद्रातील सत्ताधीश भारतीय जनता पार्टीला (BJP) सत्तेतून बेदखल करण्याची रणनिती ठरविण्यासाठी आज (दि.23) बिहारची राजधानी पाटण्यात विरोधकांचा गोतावळा जमला होता. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असलेल्या देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकाच छताखाली आणण्याची किमया नितीश कुमारांनी साधली खरी. मात्र, या बैठकीत असे काही प्रसंग घडले ज्यामुळे या बैठकीतून खरेच विरोधकांचे ऐक्य साधले का?, बीजेपी […]
भारतासह संविधानावर भाजप आणि संघाने आक्रमण केल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर बरसले आहेत. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये देशभरातल्या विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधींनी विरोधकांची आगामी वाटचाल कशी असणार? याबाबतही थेट भाष्य केलं आहे. Titanic Submarine Missing: टायटन पाणबुडीमध्ये स्फोट घडवून आणणारे कॅटॅस्ट्रॉफिक इम्प्लोशन […]
Titanic Submarine Missing: 1912 मध्ये समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीमध्ये उपस्थित पाच अब्जाधीशांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी हरवलेल्या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी बचाव पथके गुंतली होती. अमेरिकी कोस्टगार्ड्सचे म्हणणे आहे की 22 जून रोजी टायटॅनिकजवळ पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत, जे कॅनडाच्या रिमोटने ऑपरेट होणाऱ्या यूएव्हीने परत मिळवले आहेत. टायटन पाणबुडीचे संचालन करणाऱ्या […]
पाटणा : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार असून, यावेळेसही मोदींचाच विजय होईल असा दावा भाजपकडून केला जात आहे. भाजपचा हा दावा खोडून काढण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज (दि.23) पाटण्यात पार पडली. यात भाजपच्या विरोधात एकजुटीने लढण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. तर, द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही एकजुटीने पुढे जाऊ, असे […]
Mallikarjun Kharge : केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभरात फिरत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येताना दिसत आहे. काही पक्षांचा पाठिंबाही मिळत आहे. मात्र, काँग्रेसने (Congress) अजूनही आपले पत्ते उघडलेले आहेत. आज पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक होती. या बैठकीत तरी काहीतरी घडामोडी घडतील असे वाटत होते. मात्र, […]