देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा सज्ज झाले आहे. येत्या 9 जून रोजी संध्याकाळी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
मागील निवडणुकीत भाजपने हरियाणात सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. पण या निवडणुकीत हरयाणाने भाजपला अपेक्षित साथ दिली नाही.
आज एनडीएतील सर्व घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघााडीच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे.
लोकसभेचा निकाल लागलाय. मात्र, पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेस सत्तास्थापनेसाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत नाही.
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.