Supreme Court rejects affidavit of apology Patanjali : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) पतंजली आयुर्वेद कंपनीचे ( Patanjali Ayurveda Company) चे दुसरे माफीपत्र ( affidavit of apology ) देखील फेटाळले आहे. तसेच कोर्टाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी कारवाईला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अखेर पतंजलीला या प्रकरणामध्ये कारवाईला सामोरं […]
Monsoon Rain Updates: राज्यात सध्या नागरिकांना उन्हाळ्यामुळे (summer) अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोकांना दुपारी घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. राज्यातील काही भागात तापमानात (temperature) 40 अंश पेक्षा जास्तीची नोंद होत आहे. मात्र आता खाजगी कंपनी स्कायमेटने (Skymet) एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार राज्यात यावेळी चांगल्या पावसाची (Monsoon Rain) शक्यता […]
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या (Lok Sabha Election) प्रचाराने वेग घेतला आहे. राजकारण म्हटलं की एकाच घरात परस्पर विरोधी पक्षांचे समर्थक असतात. असाच प्रकार केरळमध्ये घडला आहे. मुलगा भाजपाचा उमेदवार आहे तर वडील काँग्रेसमधील मातब्बर नेते. इतकेच नाही तर त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रिपद सुद्धा सांभाळले आहे. हे […]
Bus Accident : देशात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आता असाच एक भीषण (Bus Accident) अपघात छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात झाला आहे. बस खाणीत कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून आधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. या भीषण […]
Monsoon 2024 Updates : मान्सून 2024 साठी (Monsoon 2024) खाजगी हवामान संस्था स्कायमेटने (Skymet) एक दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. यावेळी संपूर्ण देशात मान्सून सामान्य राहणार असून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. स्कायमेटनुसार, यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 868.6 मिमी पावसाची शक्यता आहे. तर या अंदाजानुसार यावेळी देशात पावसाची टक्केवारी 96-104 राहण्याची शक्यता आहे. […]
Arvind Kejriwal Arrest : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडी कोठडीत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (Arvind Kejriwal Arrest) मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांनी दिलासा (Delhi Liquor Scam) देण्यास नकार दिला. केजरीवाल यांनी अबकारी धोरण प्रकरणातील अटकेला न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेला न्यायालयाने फेटाळून लावले तसेच केजरीवाल यांची अटक वैध असल्याचे म्हटले. […]