- Letsupp »
- national
देश
-
PV Narsimha Rao : 1990 चं दशक, संकटांचाच काळ; नरसिंहराव भारतासाठी ठरले संकटमोचक
PV Narsimha Rao : माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना आज भारतरत्न (PV Narsimha Rao) पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत या पुरस्कारांची घोषणा केली. नरसिंहराव यांच्यासह एमएस स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनाही भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर झाला. पीव्ही नरसिंहराव 1991 ते 1996 या चार वर्षांच्या काळात […]
-
चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. चौधरी चरणसिंग आणीबाणीच्या काळात खंबीरपणे लढले पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सर्वप्रथम […]
-
Haldwani Violence : हल्द्वानी हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू; इंटरनेट ठप्प, शाळा-दुकानेही बंद
Haldwani Violence News : उत्तराखंडातील हल्द्वानी जिल्ह्यातील बनभूलपुरा येथे (Haldwani Violence) काल अवैध अतिक्रमण हटवण्यावरून जोरदार धुमश्चक्री उडाली. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. जमावाने पोलिसांच्या वाहनांन आग लावली. या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद केली आहे आणि शाळांना सुट्टी देण्यात […]
-
रेपो रेट म्हणजे काय; तुमच्या ईएमआयवर काय परिणाम होतो ?
आरबीआयचे ( Reserve Bank of India>a ) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन पतधोरण जाहीर केले आहे. या पतधोरणात सलग सहाव्यांदा रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच हा दर साडेसहा टक्क्यांवर राहणार आहे. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यांमध्ये अर्थात ईएमआयमध्ये (EMI) कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, रेपो रेट म्हणजे नेमके […]
-
युपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचं नूकसान; मोदी सरकारचा श्वेतपत्रिका काढत हल्लाबोल
White Paper : संसदेच्या अधिवेशनामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाच्या वर्षीचं बजेट सादर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचं सगळंच बाहेर काढत हल्लबोल चढवला होता. आता निर्मला सीतारामण यांनी युपीए सरकारच्या काळात झालेल्या अर्थव्यवस्थेच्या नूकसानीसंदर्भात श्वेतपत्रिकाच काढत हल्लाबोल […]
-
हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू धीरज साहूंच्या नावावर; ईडीचा दावा!
Hemant Soren News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेदरम्यान, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. आता ईडीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू गाडी ओडीशातील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या नावावर असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला […]









