FIR against Amit Malviya in Karnataka : भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर अमित मालवीय यांच्याविरुद्ध बेंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात […]
Rain Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात वरुणराजाचं जोरदार आगमन झालं आहे. हवामान विभागाने (Department of Meteorology) महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आहे. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) तीन जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra-25-state-heavy-rain-warning-imd) 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. त्यावेळी हेलिकॉप्टरला जोरदार झटके बसले. त्यात बॅनर्जी या जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या खांद्याला, कमेराला, पायाला दुखापत झालेली आहे.(emergency landing of cm mamata banerjee helicopter banerjee was immediately shifted to hospital) पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]
Telangana Assembly Election : कर्नाटकातील विजयानंतर उत्साहित झाले्ल्या काँग्रेसने आता तेलंगाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. तसाही काँग्रेसने (Congress) एक मोठा झटक के. चंद्रशेखर राव (K. Chancrashekhar Rao) यांना दिला आहे. काल केसीआर यांच्या पक्षातील काही पदाधिकारी आणि माजी आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशभरात पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले […]
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील 1 जागांचा समावेश आहे. निवडणुकीची अधिसूचना 6 जुलै रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 जुलै आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 जुलै असेल. 24 जुलै रोजी मतदान […]
Sharad Pawar On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळ येथे आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नुकतेच काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे दोन नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे […]