Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये कोकरनाग भागात आज (13 सप्टेंबर) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांचा जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले […]
भोपाळमध्ये इंडिया आघाडीची पहिली सभा होणार पार पडणार असल्याची माहिती इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. इंडिया आघाडीची ही पहिली सभा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कें.सी. वेणूगोपाल यांनी माहिती दिली […]
Nipah Virus Symptoms : कोरोना व्हायरसला तोंड दिल्यानंतर आता एका नव्या व्हायरसनं तोंड वर काढलं आहे. केरळ राज्यात निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळ सरकार अलर्ट झालं आहे. त्यामुळे आता या आजाराची लक्षणं काय आहेत? हा आजार नेमका पसरतो कसा? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… अजित पवारांच्या आमदाराचा लेटर बॉम्ब; थेट PM मोदींना […]
Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी वेगात सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ सापडल्याचे दिसून आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच […]
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गृहकर्ज फेडणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर ग्राहकांना घराची रजिस्ट्री पेपर 30 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्द्श दिले आहेत. जर बँकेने 30 दिवसांच्या आत रजिस्ट्री पेपर ग्राहकांना परत केले नाहीत तर संबंधित बँकांना भरपाई म्हणून ग्राहकाला दररोज 5000 रुपये द्यावे लागतील […]
Road Accident : राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांची जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाल आहेत. भरधाव वेगातील ट्रकची जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. #WATCH | Rajasthan | […]