NItin Gadakari Threat Call : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे. याआधी देखील त्यांना धमकीचे फोन आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना हा धमकीचा फोन आला आहे. फोन करणाऱ्याने सांगितले की मला केंद्रीय मंत्र्याशी बोलायचे आहे आणि त्यांना धमकी दिली. या प्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी […]
Gyanvapi Masjid : वाराणसीच्या (Varanasi) ज्ञानवापी कॅम्पसमध्ये सापडलेले शिवलिंगच नाही तर संपूर्ण वादग्रस्त जागेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) वैज्ञानिक तपासणीसाठी जिल्हा न्यायालयाने (Varanasi District Court)मान्यता दिली आहे. या प्रकरणी न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीला (Anjuman Intejamia Masjid Committee) आक्षेप नोंदवण्यासाठी 19 मेपर्यंत मुदत दिली आहे. अर्जाची प्रत मस्जिद समितीला देण्यात आली. यासोबतच न्यायालयाने या […]
Rahul Gandhi Visit US: काँग्रेस नेते राहुल गांधी 31 मे रोजी एका आठवड्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात 4 जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे भारतीय लोकांना संबोधित करणार आहेत. याशिवाय कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठातील कार्यक्रमातही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधींचा शेवटचा विदेश दौरा चांगलाच चर्चेत होता. मार्चमध्ये ते केंब्रिज विद्यापीठात गेले […]
दिल्ली : येथे पत्नी आणि 6 वर्षीय मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशील (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. तर अनुराधा (४०) से मृत पत्नी आणि आदिती (६) असे मृत मुलीचे नाव आहे. याशिवाय मृत सुनील यांनी 13 वर्षाच्या […]
Constituency In Which BJP Lost Deposit : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election 2023) निकाल जाहीर झाला आहे. या निकालात काँग्रेसने (Congress) मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं. या निवडणुकीत 135 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपला 66 आणि जेडीएसला 19 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत भाजपाची अक्षरशः नाचक्की झाली आहे. भाजपच्या एक […]
Once again Siddaramaiah will become Chief Minister. While DK Shivakumar will be given the post of Deputy Chief Minister, Home Minister and other important ministerial posts महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन (Karnataka CM) निर्माण झालेला तेढ सोडवला असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्यासह इतर 2 निरीक्षकांनी कर्नाटकातील […]