Wrestler on Smriti Irani : गेल्या 24 दिवसांपासून जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Movement) सुरु आहे. मात्र या आंदोलनाची केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. यामुळे आता महिला कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना पत्र लिहून न्यायासाठी मदत मागितली आहे. कुस्तीगीर संघर्ष समितीने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांकडून आम्ही […]
Sachin Pilot vs Ashok Gehlot : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड यश मिळाले असून काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. या यशाच्या आनंदात असतानाच उत्तर भारतातील एका राज्यातून टेन्शन देणारी बातमी आली आहे. होय, राजस्थानमध्ये दोन काँग्रेस (Rajasthan Congress) नेत्यांच्या वादामुळे काँग्रेसला नुकसान होण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी […]
Karnataka Election result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी झाली आहे. या विजयाचे आता वेगवेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिध्दारमय्या (Siddaramaiah), काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. पण काँग्रेसच्या विजयात पडद्याआड […]
CBI Director : कर्नाटकचे डीजीपी (Karnataka DGP)प्रवीण सूद (Praveen Sood)यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद हे यापूर्वी कर्नाटकचे पोलीस प्रमुखही राहिले आहेत. प्रवीण सूद हे सध्याचे सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal)यांची जागा घेणार आहेत. पीएम मोदींच्या (PM […]
DK Shivakumar supports Siddaramaiah for the post of Chief Minister : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससाठी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka Assembly Elections) मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), प्रदेश काँग्रेस […]
Aaditya Thackeray Meets Arvind Kejariwal : नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. तर काँग्रेसने या निवडणुकीत मुसंडी मारली. दरम्यान आगामी निवडणुकांसाठी देखील विरोधकांकडून अशीच रणनीती आखली जात आहे. यातच उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. […]