Biparjoy Cyclone : अरबी समुद्रावरील बिपरजॉय (Biparjoy Cyclone ) चक्रीवादळाचे तीव्र चक्री वादळात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागात 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. यासोबतच हलक्या पावसाचीही शक्यता आहे. अरबी समुद्रात घोंगावत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं असून ते हळूहळू गुजरातकडे […]
Manipur Violence : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घटत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव जीव गमवावा लागला होतो. अशातच काल रात्री पुन्हा एकदा मणिपूरच्या काही भागात हिंसाचार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील इंफाळ […]
Demonetization : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे ला एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला. आरबीआयने 2000 रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. तर नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या या नोटा त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे […]
Tamil Nadu Electricity Minister Arrested : मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान त्यांना अक्षरशः रडू कोसळले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर बालाजी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत त्यांना ओमंडुरार येथील सरकारी […]
Biparjoy Cyclone बिपरजॉय चक्रीवादळ जसं जसं गुजरातकडे सरकतंय तसं-तसा पाऊस जोर धरत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमध्ये पावसाची तुफान बॅटींगला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आलं आहे. Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव अरबी समुद्रात घोंगावत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण […]
Anurag Thakur : 2021 मध्ये, भारत सरकारने तीन कृषी कायदे आणले होते, जे शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले. हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाला विरोध केला. या आंदोलनादरम्यान अनेक पत्रकार आणि यूजर्सनी ट्विटरवर मोदी सरकारविरोधात पोस्ट टाकल्या. आता ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी या आंदोलनाबाबत एका मुलाखतीत मोठा दावा केला आहे. ट्विटरला […]