Biparjoy Cyclonic : बिपरजॉय चक्रीवादळाला चांगलचं उधाण आलं असून चक्रीवादळाने आपला मार्ग बदलल्याने बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग किमी प्रतिसास 125 ते 135 इतका असणार आहे. यासंदर्भातील माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलीय.(cyclone biparjoy : 67-trains cancelled in view of extremely severe […]
Bhopal Fire Incident: मध्य प्रदेशचे भोपाळमधील सचिवालय सतपुडा भवनला आज (सोमवारी) सायंकाळी 4 वाजता भीषण आग लागली आहे. तिसऱ्या मजल्यावरून सुरू झालेली आग सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मदत मागितली आहे. संरक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार एएन 32 विमाने आणि एमआय 15 हेलिकॉप्टर आज […]
Congress MLA : कॉंग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या बस चालवत असून त्यांच्या शेजारी बस ड्रायव्हर देखील होता. मात्र त्यांनी अचानक रिव्हर्स गिअर टासल्याने मोठा अनर्थ घडला. ही बस मागे गेली त्यामुळे पार्किंगमध्ये मागे उभ्या असलेल्या काही गाड्यांना तिने धडक दिली. त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं. मात्र शेजरी असलेल्या […]
Cowin Data Leak : कोविन अॅपमधील डेटा टेलिग्रामवर लीक झाला असून यामध्य देशभरातील अनेक राजकीय नेते, पत्रकारांचा समावेश आहे. कोरोना काळात देशभरात नागरिकांना कोरोना लस घेण बंधनकारक करण्यात आलं होतं. लसीकरणादरम्यान नागरिकांना कोविन अॅपवर माहिती देणं बंधनकारक होतं. आता लसीकरण केलेल्या नागरिकांची माहिती या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. आता ही माहिती ऑनलाईन लीक झाल्याची […]
Cowin Portal Leaked : डेटा लीक संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला असून त्यावर राजकारणही होत आहे. टेलीग्राम या डिटेल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मलायाला मनोरमाच्या अहवालानुसार, डेटा लीक कोविड लसीकरण पोर्टल कोविन वरून झाला आहे. अहवालात, COWIN या सरकारी पोर्टलवरून करोडो भारतीय लोकांचे आधार, पासपोर्ट […]
Ashneer Grover On Income Tax : भारतपे या सुप्रसिद्ध फिनटेक कंपनीचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover)यांचे विधान अनेकदा कटू असते आणि ते त्यांच्या विधानामुळे चर्चेत येतात. आता एका कार्यक्रमात त्यांचे करविषयक विधान अनेकांना आवडले आहे, मग सरकारला ते नक्कीच आवडणार नाही. काही लोक त्यांच्या वक्तव्याला देशद्रोही ठरवत आहेत, तर काही जण अश्नीर बोल योग्य असल्याचे […]