- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मुख्यमंत्रीच हरवले आहेत! 24 तासांपासून हेमंत सोरेन नॉट रिचेबल, स्टाफचे फोनही बंद
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (ED) कारवाईची टांगती तलवार असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) 24 तासांपासून संपर्काबाहेर आहेत. काल (29 जानेवारी) दिल्लीत आल्यानंतर ते कुठे गेले याबाबत कोणालाच कल्पना नाही. त्यांच्या सर्व स्टाफचे फोनही बंद लागत असल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांचे चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उभे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नेमके गेले […]
-
नितीश कुमारांच्या बिहारी पॉलिटिक्सचे ‘इंडिया’ला धक्के; महाराष्ट्र-पंजाबात काँग्रेसचं गणित बिघडणार?
Nitish Kumar : नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी बरोबरचा (Bihar Politics) दीड वर्षांचा राजकीय संसार मोडून भाजपशी मैत्री केली. भाजपच्या पाठिंब्यावर नवव्यांदा मुख्यमंत्रीही बनले. विरोधकांच्या इंडिया आघाडीत (INDIA Alliance) महत्वाची भूमिका असतानाही नितीश कुमार यांनी हे धाडस केले. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये (Congress) खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते वरकरणी तसे […]
-
Earthquake : लद्दाख हादरलं! भल्या पहाटे भूकंपाचे धक्के, भीतीने नागरिकांची उडाली गाळण
Earthquake News : उत्तर भारतात भुकंपाच्या घटना सातत्याने घडत (Earthquake) आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, चीन या देशांतही मागील काही दिवसांत सातत्याने भूकंप झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा उत्तर भारतातील लेह लद्दाख भूकंपाने हादरले. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजली गेली. तसे पाहिले तर हा […]
-
राम मंदिर सोहळ्याला हजेरी; इमाम संघटनेच्या प्रमुखालाच काढला फतवा
News Delhi : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अयोध्या राम मंदिर ट्रस्टकडून देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी (Ahmed Iliyasi) यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर रविवारी या संघटनेकडून अहमद इलियासी यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे. […]
-
PM Modi : विद्यार्थी शिक्षकाचं नातं लग्नपत्रिका देण्याएवढं घट्ट असावं; पंतप्रधान मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा
PM Modi : पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आज (29 जानेवारी) ला ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं कसं असावं? हे समजावून सांगितलं. त्यांनी यासाठी एक किस्सा सांगितला. जर एखादा विद्यार्थी त्याची लग्नपत्रिका देण्यासाठी शिक्षकाकडे येत असेल तर त्यांचं नात घट्ट असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
-
एकीकडं PM मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा, दुसरीकडं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल
Kota Student Suicide Case : आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा (Board Exam)होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला. त्यात पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना ताणतणाव न घेण्याचा सल्ला दिला. या चर्चेत पंतप्रधान विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देत असतानाच राजस्थानमधील (Rajasthan)कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्यानं […]








