World Of Statistics Report : जगातील सर्वांत जास्त प्रदुषण असणाऱ्या एकूण 20 शहरांपैकी भारतातील 14 शहरांची नावे आहेत. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने हा अहवाल सादर केला आहे. हा भारतासाठी धोकादायक इशारा असल्याचं बोललं जात असून यामध्ये भिवंडीचा समावेश आहे. GDP growth forecast, 2023: 🇮🇳 India: 5.9%🇨🇳 China: 5.2%🇮🇩 Indonesia: 5%🇳🇬 Nigeria: 3.2%🇸🇦 Saudi: 3.1%🇹🇷 Turkey: 3%🇿🇦 […]
Opposition Meeting : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात रणनिती तयार करणाऱ्या विरोधी पक्षांना आणखी एक झटका बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटण्यात येत्या 12 जून रोजी विरोधी पक्षांची मोठी बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलली असून 23 जून […]
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेंचा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे. विरोधक केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील दिग्गज नेते भाजप आमदार सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ओडिशा रेल्वे अपघातामागे तृणमूल काँग्रेसचे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी […]
Audit of signaling system : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात (Balasore train accident) अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले असून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) या अपघाताची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची शिफारस केली. आणि आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट (Audit of signaling system) करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. (There […]
ISSF Junior World Cup : जर्मनीमध्ये सुरु असलेल्या ISSF ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये भारताच्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावलं आहे. भारतीय नेमबाज धनुष श्रीकांतने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताची मान उंचावली आहे. (Indian shooter Dhanush Srikanth wins gold in men 10m air rifle event in ISSF Junior World Cup in Germany) Telangana lad Dhanush Srikant Wins […]
Wrestlers Protest : आमच्या पदकांची किंमत 15-15 रुपये सांगणार आता आमच्या नोकरीच्या मागे आहेत, आम्हाला न्यायासाठी नोकरी अडथळा ठरत असेल तर सोडायला दहा सेकंदही लागणार नसल्याचं कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajran Puniya) स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील ट्विट पुनियाने केलं आहे. या ट्विटनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. (Wrestler Bajrang Punia said boldly It will not take […]