The Keral Story : ‘द केरळ स्टोरी’(The Keral Story movie) चित्रपटाला काँग्रेसचा विरोध, काँग्रेसने व्होटबॅंकेसाठी दहशतवादाला संरक्षण दिलं, असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज कर्नाटकाच्या बल्लाही इथं झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. सत्य कथेवर आधारित ‘द केरळ स्टोरी’(The Keral Story movie) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर अखेर प्रदर्शित झालाय. […]
Wrestlers Protest Update : गेल्या काही दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (BrijBhushan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे जंतरमंतर येथे आंदोलन सुरु आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी कुस्तीपटूंना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. ब्रिजभूषण सिंग यांना अटक होत नाही तोपर्यंता जंतरमंतरवर आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे […]
Dalai Lama : भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर एकाच आईचे दोन जुळे अपत्य असल्याचं बौद्ध धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांनी म्हटलं आहे. बुद्धपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला जैन धर्मीय आंतरराष्ट्रीय आचार्य लोकेश यांच्यासह इतर धर्माचार्यांची दलाई लामा यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दलाई लामा (Dalai Lama) यांनी विधान केलं आहे. Kairi : लंडनमध्ये संपन्न झाले ‘या’ […]
Karnataka Elections : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka Elections) येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या निवडणुकीत आता अनपेक्षितपणे बजरंग बलींची एन्ट्री झाली आहे. खरे तर ही एन्ट्री काँग्रेसनेच (Congress) करून दिली आहे. मग काय भाजपने (BJP) हा मुद्दा हातोहात उचलत जोरदार प्रचार सुरू केला आहे. आता तर […]
Congress Manifesto In Karnataka Elections : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे. या प्रचारात काँग्रेसने घोषणापत्र जारी केले होते. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली होते. तर कर्नाटकात सरकार आले तर बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले कॉंग्रेसने […]
crack collapsed near Joshimath : उत्तराखंडमधील जोशीमठ हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून नेहमी चर्चेत येत असतं ते तेथील दुर्घटनांमुळे. या ठिकाणी गुरूवारी पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. सध्या चार धाम यात्रा सुरू आहे. त्यामुळे घटनेनंतर पर्यटक आणि स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंर बद्रीनाथ माहमार्ग बंद करण्यात आला आहे. तर हजारो पर्यटक या […]