First AI School In Kerala : आजच्या सुपरफास्ट तंत्रज्ञानाच्या जगातील मोठा अविष्कार म्हणजे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). या वेगळ्या धाटणीच्या अन् तितक्याच सुपरडुपर तंत्रज्ञानाचे अनेक चमत्कार आपल्या कानावर आले असतीलच. भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचे चित्र रेखाटणे असो, आजारी रुग्णाला औषधे सांगणे असो, एखाद्या विषयावर निबंध लिहीणे असो की नॉलेजच्या महासागरात काही शोधून काढणं असो, या सगळ्या गोष्टी […]
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी फक्त दोन महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सत्तेत परतण्यासाठी शिवराज सरकार (ShivrajSingh Chavan) जनतेला आणि पक्षांच्या नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवराज सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार (Cabinet expansion) झाला, त्यात 3 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजभवनात राज्यपाल मंगूभाई पटेल (Governor Mangubhai Patel) यांनी शपथ दिलेल्या आमदारांमध्ये […]
Tamil Nadu Train Fire : तामिळनाडू राज्यात रेल्वेचा आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत रेल्वेतील 8 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिलिंडर घेऊन जात असल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही. Tamil Nadu train fire | An ex-gratia of […]
Chandrayaan : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaan 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) आणखी एक इतिहास रचला आहे. यानंतर इस्त्रोच्या या यशस्वी शास्त्रज्ञांना कौतुक अन् शाबासकीची थाप देण्यासाठी पंतप्रधान […]
PM Modi : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaam 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) आणखी एक इतिहास रचला आहे. यानंतर इस्त्रोच्या या यशस्वी शास्त्रज्ञांना कौतुक अन् शाबासकीची थाप देण्यासाठी […]
Chandrayan 3 : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, आता चांद्रयान-3 चा प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालत आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना आणि […]