Yogi Adidtyanath : उत्तर प्रदेशचे (UP) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रामचरितमानसमधील (Ramcharitmanas) एक दोहा वाचून गुन्हेगारांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत (Law and order)कडक इशारा दिला आहे. कुटुंबाला सांगूनच पवारांची […]
Raghav Chadha Delhi Liqor Policy : दिल्ली सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर दारु घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये राघव चढ्ढा […]
मागच्या आठवड्यात एका पिक्चरचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘द केरळ स्टोरी’ (the kerala story) The Kerala Story चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ३२ हजार मुलींच्या गायब होण्याची कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. अदा शर्मा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. […]
Mahatma Gandhi Grandson Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. अरुण गांधी यांचे मुलगा तुषार गांधी यांनी आज ट्विट करत ही माहिती दिली. अरूण गांधी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कोण आहेत […]
Brijbhushan Sign On Wrestlers Protest : भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यातच कुस्तीपटुंकडुन होणाऱ्या आरोपावर आता खुद्द ब्रिजभूषण यांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. तसेच कुस्तीपटू देखील यांनी देखील कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले आहे. यामुळे हा वाद काही लवकर मिटेल अशी शक्यता […]
Cyclone Mocha in Bay Of Bengal : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासाह मुसळधार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने चिंतीा वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचं नाव […]