Chandrayaan 3 Landing : सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या इस्त्रोच्या चांद्रयान -3 चंद्रावर लॅंडिंग करणार आहे. चांद्रयान -3 च्या यशस्वी लॅंडिंगसाठी देशभरासह जगभरातून अनेक नागरिकांकडून देवाकडे प्रार्थना केली जात आहे. अशातच आता फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोनेही भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या असून यासंदर्भातील झोमॅटोकडून ट्विट करण्यात आलं आहे. dear @isro, all the best for Chandrayaan […]
Board Exam New Education Policy : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ( New Education Policy ) नुसार ठरवलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार आता वर्षातून दोनदा बोर्ड परिक्षा ( Board Exam ) घेण्यात येणार आहेत. केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने ही माहीती दिली आहे. आगामी 2024 च्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होणार आहे. दरम्यान केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने आज बुधवारी राष्ट्रीय […]
Chandrayaan 3 Landing : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग सुरक्षित पद्धतीने करण्याचा ‘इस्रो’ला पूर्ण विश्वास आहे. भारताच्या या मिशनवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. ‘चांद्रयान-3’च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारत जगात रशिया, अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने येणार आहे. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. मात्र, चंद्रापर्यंत हे यान यशस्वीपणे पोहचण्यामागे […]
Mayawati : आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. बुधवारी बसपा (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी लखनऊ (Lucknow) येथील मुख्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अजेंडा स्पष्ट केला. मायावतींनी आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) स्वबळावर लढवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मायावती म्हणाल्या की, भाजप सतत आपला जनमानस गमावत आहे. ही निवडणूक एकतर्फी नाही. […]
Delhi Airport: दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. विस्तारा एअरलाइन्सच्या (Vistara Airlines) एका विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी देण्यात आली तर दुसरे विमान लँडिंगच्या प्रक्रियेत होते. एटीसीच्या सूचनेनंतर उड्डाण रद्द करण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. ANI नुसार, दिल्ली ते बागडोगरा हे फ्लाइट (Delhi to Bagdogra Flight) UK725 नुकत्याच […]
2007 मध्ये बीग बी अमिताभ बच्चन यांचा श्रीसिद्धिविनायकाला बोललेला एक नवस पूर्ण झाला. आता नवस काय होता, हे तर सांगता येणार नाही, पण नवस फेडण्यासाठी त्यांनी गणपतीचे वाहन असलेल्या उंदराची साडे तीन किलोची मुर्ती सिद्धिविनायक मंदिराला देणार होते. आता अमिताभ बच्चन राहतात मुंबईत, श्रीसिद्धिविनायक मंदीर मुंबईत, त्यामुळे त्यांनी ही मूर्ती मुंबईतच बनवून घेणे अपेक्षित होते. […]