- Letsupp »
- national
देश
-
शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘रामचरितमानसमधील काही गोष्टी पोटॅशियम सायनाइडसारख्या’
Chandrasekhar on Ramcharitmanas : काही दिवसांपूर्वी बिहारचे शिक्षणमंत्री आणि आरजेडी नेते डॉ.चंद्रशेखर (RJD leader Dr. Chandrasekhar) यांनी मनुस्मृती आणि रामचरितमानस (Ramcharitmanas) ही दोन्ही ग्रंथे पुस्तके समाजात द्वेष पसरवणारी पुस्तके आहेत, असा वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आताही त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी रामचरितमानस या […]
-
‘विशिष्ट परिस्थितीत’ पतीने दुसऱ्या महिलेसोबत राहणे गुन्हा नाही : हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
दिल्ली : वैवाहिक आयुष्यातील ताण-तणावामुळे पत्नी किंवा पतीने घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदारासोबत राहणे नैतिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही. तर भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अन्वये, हिंदू विवाह कायद्यानुसार कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने त्यांचा पती/पत्नी जिवंत असताना आणि घटस्फोट झाला नसल्यास दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे. मात्र अशाच एका प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने पतीच्या बाजूने […]
-
विशेष अधिवेशनात येणार ‘निवडणूक आयुक्त’ विधेयक; मंजुरीनंतर ‘आयोगात’ होणार मोठा बदल
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. अधिवेशनाचा अजेंडा सरकारने जाहीर केला असून यात अनेक महत्त्वाची विधेयके सादर करण्याच्या तयारी सुरु आहे. पण यातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पण या विधेयकात नेमके काय असणार आहे? मंजुरीनंतर यात नेमका काय बदल होणार […]
-
भारतीयांनी इनरवेअर घालणं बंद केलं? रुपा ते जॉकीपर्यंत बड्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण
मुंबई : गणेशोत्सव, दसरा, दिवाशी अशा सणासुदीच्या काळात लोकांनी पुन्हा एकदा कपड्यांची खरेदी सुरू केली आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लोक नॉर्मलपासून पार्टी वेअर ते ऑफिस वेअरपर्यंत सर्व प्रकारचे कपडे, शूज आणि सौंदर्य उत्पादने खरेदी करत आहेत. पण, अंडरवेअर किंवा इनरवेअर खरेदी करण्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे जॉकी, डॉलर, […]
-
J&K Anantnag Encounter: अनंतनागमध्ये ४८ तासांपासून चकमक सुरू, आणखी एक जवान शहीद
Anantnag Updates : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून लष्कर (Army) आणि दहशतवादी (terrorist) यांच्यात चकमक सुरू आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले होते. तर आज सकाळी झालेल्या चकमकीत आणखी एक जवान शहीद झाला. अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी चकमक झाली. त्यामुळं आता मृतांची संख्या चार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी […]
-
ईडीच्या छापेमारीने ‘बॉलिवूड’चे धाबे दणाणले; ‘त्या’ इव्हेंटनंतर दिग्गज कलाकार रडारवर
Bollywood ED Raid : राजकारणी नेत्यांवर कारवाई करत त्यांना जंग जंग पछाडणाऱ्या ईडीने आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडावर आले आहेत. ईडीने धडाकेबाज कारवाई करत मुंबईसह विविध राज्यात 39 ठिकाणी छापे टाकले. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. ईडीच्या या कारवाईने बॉलिवूडकरांचे धाबे दणाणले आहे. […]










