Mukhtar Ansari Jail : मुख्तार अन्सारीशी संबंधित गँगस्टर अॅक्ट प्रकरणात (Gangster Act cases)उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझीपूरच्या (Ghazipur)एमपी-एमएलए न्यायालयाने (MP-MLA Courts)आज शिक्षा जाहीर केली. न्यायालयाने माजी आमदार मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे. 16 वर्षांपूर्वी काय प्रकरण होते? त्यासाठी मुख्तार अन्सारीला शिक्षा सुनावण्यात […]
ANI Twitter Locked : देशात सर्वात मोठी वृत्तसंस्था एएनआयचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटने शनिवारी दुपारी अचानक @ANI हँडल ब्लॉक केले आहे. यानंतर या अकाउंटवर गेल्यावर, हे अकाउंट अस्तित्वात नसल्याचे दाखवण्यात येत आहे. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. So those who follow @ANI bad news, […]
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल देखील आंदोलक कुस्तीपटूची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. जंतरमंतर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, जो देशासोबत आहे तो या कुस्तीपटूंसोबत उभा आहे. ते पपुढे म्हणाले की कुस्तीपटूंना फक्त एफआयआरसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. ज्यांचं देशावर प्रेम आहे, […]
Weather Report : एप्रिल महिना संपत आला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेचे वारे वाहू लागले आहे. तसेच अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंशाच्या जवळपास पोहचले देखील आहे. दरम्यान सध्या राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे तापमानात काहीसा चढ उतार पाहायला मिळतो आहे. मात्र मे महिन्यात तापमानाचा पारा चढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यातच […]
Atiq Ahmed Murder Case : गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed)आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed)यांच्या हत्येप्रकरणी लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य या तीन आरोपींना आज प्रयागराज सीजेएम न्यायालयात (CJM Courts)व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing)हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 14 दिवसांची वाढ केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 12 मे पर्यंत […]
PM narendra modi on congress : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections in Karnataka) मतदानाला अवघे काही दिवस राहिले असताना आरोप- प्रत्यारोपाची राळ उठली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी (Congress president Mallikarjun Kharge) एक वादग्रस्त विधान केलं. पीएम मोदी हे विषारी सापाप्रमाणे आहेत. तुम्ही त्याला विष समजा अगर समजू नका, मात्र, ते चाखलं तर मरून जाल, […]