Chandrayan 3 Google Doodle : भारताचं चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayan 3) 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड करण्यात आले. त्यानंतर असंख्य भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली त्याचा आनंद सर्वत्र पाहायला मिळाला. तेसच जगभरातून भारताच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात गुगलने (Google Doodle ) देखील या चांद्रयान 3 […]
Will Vikram Lander & Rover Pragyan Return To Earth : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड करण्यात आले. त्यानंतर आता विक्रम लँडरच्या पोटात असलेला प्रज्ञान रोव्हरने बाहेर येत काम करण्यास सुरू केले आहे. मात्र, यानंतरही करोडो नागरिकांच्या मनात काही […]
ISRO New Record Of Chandrayaan 3 Live Streaming : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaam 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) काल (दि. 23) आणखी एक इतिहास रचला आहे. विक्रम […]
शिमला : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील एका परिसरात भुस्खलन झाले असून, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले […]
Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयानाने काल यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग (Chandrayaan 3) केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. या यशाचे जगभरातून कौतुक होत आहे. यानंतर आता विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आहे. त्यानंतर प्रज्ञानने चंद्राच्या जमिनीवर फेरफटका मारला, अशी माहिती देणारे ट्विट इस्त्रोने केले आहे. Chandrayaan-3 Mission: Chandrayaan-3 […]
Chandrayaan-3 भारतीय अंतराळ संस्था ISRO च्या शास्त्रज्ञांनी आजपर्यंत जगातील कोणताही देश करू शकला नाही ते करून दाखवले आहे. चंद्राच्या सर्वात कठीण दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3) लँडिंग करण्यात इस्त्रोला (ISRO) यश आले आहे. या कामगिरीनंतर जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोसह देशातील 140 कोटी […]