Uttarakhand : रक्षाबंधन या सणाला उत्तर भारतात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भावा-बहिणीच्या या सणासाठी लगबग पाहायाला मिळत आहे. त्यात उत्तराखंडमध्ये मात्र भाविकांची लगबग एका वेगळ्याचं कारणासाठी सुरू आहे. ते म्हणजे चमोली जिल्ह्यातील मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणालं रक्षाबंधनला राखी बांधण्याऐवजी हे लोक या मंदीरात जाण्यासाठी एवढे उत्सुक का आहेत? Rajkumar Rao शाडू […]
नवी दिल्ली : भारताचं चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचत नवा इतिहास रचला आहे. भारताच्या या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान 3 चं लँडिंग झालेल्या भागाला शिवशक्ती पॉइंट असे नाव दिलं जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र, त्यानंतर आता चंद्राला हिंदु राष्ट्र तर, शिवशक्ती पॉइंटला त्याची राजधानी घोषणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. […]
Kota Coaching Centre : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच सत्र सुरुच आहे. रविवारी आणखी एका विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. हा विद्यार्थ्यी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. आविष्कार संभाजी कासले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षा देऊन आला आणि उडी मारली डेप्युटी एसपी धरमवीर सिंह म्हणाले, ही घटना रविवारी […]
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा याआधी खूप चर्चेत होती. आपल्या दौऱ्यात त्यांनी देशाच्या विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. नुकताच राहुल गांधी यांचा बाईक रायडर अवतार लडाखमध्ये पाहायला मिळाला. आता राहुल गांधी शेफच्या रुपात दिसले आहेत. राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी उटी येथील चॉकलेट फॅक्टरीला भेट दिली आणि […]
Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचे 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South Pole) सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला. त्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ पॉइंट (‘Shiva Shakti’ point) असे संबोधले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी (narendra modi) केली होती. या नामांतरानंतर देशातील राजकारणही तापले होते. आता हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी […]
Chandrayaan 3 : भारताचं चांद्रयान 3 (Chandrayaan 3) यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं. त्यानंतर आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली असून एक मोठा शोध लावला आहे. विक्रम लँडरवरील ChaSTE पेलोडने सुरुवातीची माहिती पाठवली आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने (ISRO) ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. विक्रम लँडरवरील ChaSTE पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान मोजले […]