Bihar Politics : पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांची एकजूट करण्यास निघालेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांना त्यांच्याच गृहराज्यात जोरदार झटका बसला आहे. बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीतील घटकपक्ष असलेल्या हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोष मांझी (Santosh Manjhi) यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. पाटण्यात येत्या 23 जून रोजी देशभरातील विरोधी […]
Supriya Sule : पुणे : दिल्लीच्या सीमेवर सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्विटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता, असा खुलासा ट्विटरचे तत्कालीन सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) केला. दरम्यान, यावरून विरोधकांनी आता सरकारवर टीका केली जात आहे. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)हे अत्यंत धक्कादायक असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी […]
Delhi Univrsity : देशभरात शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये होत असलेले बदल सध्या चर्चेत आहेत. अशातच आता दिल्ली विद्यापीठामध्ये हिंदुत्वावर अभ्यास सुरु करण्यात येणार आहे. यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून यासाठी एक स्वतंत्र हिंदू अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यात हिंदू धर्माच्या इतिहासाशी संबंधित विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हिंदू धर्माची […]
Earthquake in Delhi : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल एवढी होती. दरम्यान जम्मू-कश्मिरलाही भूकंपाचे हादरे बसल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे. ( 5.4 Richter scale Earthquake in Delhi and Jammu-Kashmir has too shocks ) Cabinet Decision: ग्रामसेवकांच्या […]
MRF Share Price : आज भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच, एका समभागाने 1 लाख रुपये प्रति शेअरचा टप्पा गाठला आहे आणि तो MRF चा शेअर आहे. जगातील सर्वात महागड्या 10 स्टॉकपैकी हा एकमेव स्टॉक आहे. मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच MRF ने हा पराक्रम केला आहे आणि आज या शेअरने बाजाराच्या वेगात जोरदार झेप घेत प्रति […]
PM Modi on Job fairs : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून रोजगार मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तब्बल 70 हजार तरूणांना नियुक्ती पत्र दिले आहेत. यावेळी मोदी यांनी सांगितले की, देशात एक निर्णायक आणि स्थिर सरकार आहे. त्यामुळे तरूणांना रोजगार मिळत आहे. केंद्र आणि भाजप शासित राज्यांत वारंवार होणारे रोजगार मेळाव्यांबद्दल मला […]