Karnataka : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर भाजप सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा काँग्रेसने (Congress) सुरू केला आहे. काँग्रेस सरकारने आज पाठ्यपुस्तकांतील आरएसएसचे संस्थापक के.बी. हेडगेवार यांच्याशी संबंधित धडा वगळला. धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचाही निर्णय घेत भाजपची कोंडी केली. तर दुसरीकडे भाजपनेही काँग्रेसला अडचणीत आणण्याचे प्रकार सुरू केले आहेत. केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळाला गहू […]
Siddaramaiah Cabinet Meeting Decision : कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन केली. कर्नाटकातील भाजपचा हा पराभव भाजपसाठी आगामी लोकसभेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर भाजपवर पहिला वार केला आहे. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने गुरुवारी (15 जून) अनेक मोठे निर्णय घेतले. यात भाजप सरकारच्या काळात आणलेला धर्मांतर […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचा असलेला प्रोजेक्ट म्हणून वंदे भारत एक्सप्रेसला ओळखले जाते. देशभरात सध्या १७ मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. येत्या 26 जूनला पंतप्रधान मोदी मुंबई-गोवासह आणखी 5 मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पण अशातच एका व्हायरल व्हिडीओमुळे पंतप्रधान मोदी आणि वंदे भारत एक्सप्रेसला मोठ्या ट्रोलिंगला सामोर जावं लागतं […]
मुंबई : ओडिसातील रेल्वे अपघातामुळे ब्रेक लागलेल्या मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पणासाठी अखेर नवीन मुहूर्त मिळाला आहे. येत्या 26 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-गोवासह 5 मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यापूर्वी देशातील जवळपास 17 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. यात आता मुंबई-गोवा, बेंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर या 5 मार्गांवरुनही वंदे […]
Defamation Case on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कर्नाटकमध्ये नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हेही सहआरोपी आहेत, त्यामुळे त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. बेंगळुरूच्या मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांविरोधात समन्स जारी केले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने 9 मे रोजी ही तक्रार दाखल केली […]
Kolkata Airport Fire : कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी (14 जून) रात्री आग लागली. टर्मिनलच्या आतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विमानतळ अधिकारी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. सकाळी 9.12 च्या सुमारास ही आग लागली, त्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण […]