मागच्या आठवड्यातील देशात सर्वाधिक चर्चा झाली ती अदानी ग्रुपची (Adani Group). अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Report) या संस्थेने अदानी ग्रुपववर एक रिपोर्ट पब्लिश केला आणि जगभरात त्याची चर्चा झाली. त्या एका रिपोर्टमुळे अदानी ग्रुप आणि गौतम अदानी यांना प्रचंड मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अदानी ग्रुपला बसलेला हा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला […]
भरतपूर : राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमानं मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळलंय. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळलं. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि विमानांचा चक्काचूर झालाय. […]
पुणे : “जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली.” अशा शब्दांत सामनाच्या (Samana) अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. याच अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, “अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळय़ा चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे. […]