Manipur : कर्नाटकात ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला (BJP) जोरदार झटका दिला. या निवडणूक राज्यात सत्ताधारी भाजपला अडचणी जाणवत असताना आता आणखी एका राज्याने भाजपचे टेन्शन वाढवले आहे. मणिपूरमध्ये (Manipur) एन. बिरेन सिंह सरकारविरोधात भाजप आमदार नाराज झाले असून त्यांनी थेट दिल्ली गाठल्याची माहिती मिळाली आहे. समोर येत […]
Atiq Ahmed Murder case: गॅंगस्टार आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या दोघांना पोलिस रुग्णालयात तपासणीसाठी नेत होते. त्याचवेळी दोघांची हत्या झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्य सरकारवर आरोप होऊ लागले आहेत. आता या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) प्रवेश केला आहे. या प्रकरणी […]
Karnataka Elections : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Elections) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. देशाती सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन. नागाराजू (N. Nagaraju) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपल्या शपथपत्रात 1 हजार 609 […]
Attempt to terminate Atiq Ahmed’s lawyer; Bomb blast near lawyer Dayashankar Mishra’s house : शनिवारी प्रयागराजमध्ये कुख्यात गॅंगस्टर आणि समाजवादी पार्टीचा नेता अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची शनिवारी खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष […]
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील माफिया गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची गोळ्या झाडून निर्घूण हत्या करण्यात आली. प्रयागराजमध्ये गुंडाराज असलेल्या अतिक अहमदचा असा शेवट होईल, असं उत्तर प्रदेशच्या जनतेला वाटत नव्हतं. भाजप नेत्यांचे अहमदनगरवर लक्ष, आ. नितेश राणे यांनी घेतली जखमी नितीन चिपाडे यांची भेट प्रयागराजमध्ये अतिक अहमदची दहशत एवढी होती की, तो असताना त्याच्याविरोधात […]
Mid Day Meal : केंद्रीय शिक्षा मंत्रालयाने पोषण अभियानांतर्गत (Mid Day Meal) डाळी खरेदी करायच्या असतील तर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाकडूनच (NAFED) खरेदी करावी अशा सूचना राज्यांना दिल्या होत्या. यासाठी देशातील राज्य सरकारांना पत्रही पाठवले होते. मात्र, काही राज्यांनी सरकारच्या या सूचनांचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, नकार देणाऱ्या राज्यात भाजपशासित […]