killer confesses in Atiq Ashraf Murder Case: चार दिवसांपूर्वी कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय […]
Verdict On Rahul Gandhi In Surat Court : काँग्रेस नेते नी 2019 सालच्या निवडणुकीमध्ये मोदी समाजाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली होती. यावरुन त्यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला […]
Heat Wave : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळतो आहे. उन्हाळा सुरू झाला आहे आणि अनेक ठिकाणी राज्यात तापमानाचा पारा देखील वाढाला आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमान वाढत आहे. यातच हवामान विभागाने महत्वाचा अलर्ट दिला आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती […]
Target On Former Chief Minister : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकावून 10 कोटींची मागणी करणारा आरोपी जयेश कंठा याच्या चौकशीत नागपूर पोलिसांकडे धक्कादायक खुलासे झाले आहेत. कर्नाटकातील बड्या नेत्यांना टार्गेट करण्याचा जयेशचा डाव होता. या यादीत माजी मुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांचेही नाव आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी 70 पानी अहवाल तयार केला असून, त्याची […]
Indian Oil : उन्हाळ्यात तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे नागरिक आपल्यासह वाहनांची काळजी घेत आहे. त्यासाठी अनेक सुरक्षित उपाय केले जातात. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी, वाहनांची काय काळजी घ्यावी, असे मेसेज व्हायरल होत आहेत. वाहनातील इंधन टाकीत किती इंधन असावे, काय काळजी घ्यावी, याबाबत इंडियन ऑइलच्या नावाने एक मेसेज व्हॉटसअॅपवर व्हायरल होत […]
Atiq was making ‘second home’ in Rajasthan, Maharashtra and Gujarat, wanted to change business too : चार दिवसांपूर्वी कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात […]