Gujrat 2002 Riots : गुजरात येथील नरोडा गाम हिंसाचारप्रकरणी माजी मंत्री माया कोडनानी, बाबू बजरंगी, जयदीप पटेल यांच्यासह 69 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या हत्याकांडात 11 जणांचा मृत्यू झाला होता. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यात पेट्रोल टाकून अनेकांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर आता यावर न्यायालयाने मोठा […]
‘Girls don’t go to OYO rooms to recite Hanuman’s Aarti’ : हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. मुली ओयो रूममध्ये हनुमानाची आरती करायला तर जात नाही ना, असा थेट सवाल करत त्यांनी मुलींची कान उघाडणी केली. त्यांच्या या […]
15 lakh was collected every month from Shaheen Bagh : पाच दिवसांपूर्वी कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळं यूपीतील अतिकच्या दहशतीचा चॅप्रटर द एन्ड झाला आहे. अतिकच्या हत्येच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत […]
काश्मिरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यातील एका ट्रकने पेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. ट्रक कशामुळे पेटला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, या घटनेत जीवितहानीही झाली आहे. या घटनेत चार जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना जम्मू काश्मिर राज्यातील पुंछ जिल्ह्यातील भाटा धुरिया परिसराजवळ घडली. Casualties feared as an Indian Army […]
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आल्यानंतर निवडणूक आयोग अवैध पैसा आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाही आज पुन्हा कोट्यवधींची कमाई झाली. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील रामदुर्गामध्ये पोलिसांनी कारमधून एक कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त केली आहे. रामदुर्गा येथे, पोलिसांना एक विश्वासार्ह माहिती मिळाली, ज्याच्या […]
Karnataka Polls 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Polls 2023) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. देशाती सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन. नागाराजू (N. Nagaraju) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपल्या शपथपत्रात 1 […]