Atique Ahmad Patna Jama Masjid : गेल्या काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमदची हत्या करण्यात आली होती. आता त्याच्या मृत्यूनंतर बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पटना येथील रेल्वे जंक्शनजवळ अतिकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर रईस अन्सारी नावाच्या व्यक्तीने घोषणाबाजी […]
Atiq Ahamed Case : हत्या झालेल्या गुंड अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन हिच्या संभाव्य हालचालींबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर, प्रयागराज पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) सोबत प्रयागराजच्या सीमेवरील गंगा कचर परिसरात मोठ्या प्रमाणात घरोघरी शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान गावांमधील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिस ड्रोनचा वापर करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शाईस्ता आणि इतर […]
Godhra Case : देशभर गाजलेले गुजरातमधील गोध्रा हत्याकांड प्रकरणाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 2002 मध्ये साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या या हत्याकांडातील 8 दोषींना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या हत्याकांडातील दोषींना 17 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सुप्रीम […]
Delhi Saket Court Firing : दिल्लीतील साकेत कोर्टात शुक्रवारी सकाळी अचानक एका महिलेवर एका पुरुषाने गोळीबार सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. हातात पिस्तुल घेऊन वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने महिलेवर चार राऊंड गोळीबार केला. गोळी झाडल्यानंतरही महिला धावत राहिली आणि हल्लेखोर तिच्या मागे धावत असताना गोळीबार करत राहिला. यावेळी संपूर्ण न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. […]
Shimla Mirch: अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नाहीत. फळे व भाजीपाल्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान खूप जास्त नुकसान झाले आहे. आवक जास्त असल्याने शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळेही समस्या वाढत आहेत. भाड्याचे पैसे ही निघत नसल्याने संतप्त शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत. पंजाबमध्ये शिमला मिरचीची […]
Twitter Removed Blue Tick Check Mark : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यानुसार ते युझर्सकडून आता ब्लू टीकसाठी पैसे आकारणार होते. मात्र काही कारणांमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. […]