- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- ISRO Gaganyaan Mission : चंद्रानंतर अंतराळ करणार काबीज; ‘इस्त्रो’च्या गगनयान मोहिमेची आज पहिली चाचणी3 years ago
- 3 years ago
-
राहुल गांधींच्या ‘खासदारकीला’ सुप्रीम कोर्टाचे पुन्हा अभय; निर्णयाला आव्हान देणाऱ्याला मोठा दंड
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अभय दिले आहे. न्यायालयाने आज (20 ऑक्टोबर) राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल करण्याच्या निर्णायाला दिलेल्या आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. तसेच ही याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी पार पडली. […]
-
मोदींना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणाऱ्या महुआ मोईत्रा वादाच्या भोवऱ्यात का? नेमकं प्रकरण काय?
Mahua Moitra : आपल्या तडाखेबाज भाषणांनी प्रसिध्द असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी इतर व्यावसायिकांकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप जप […]
-
मी सचिन पायलट यांच्या एकाही समर्थक उमेदवाराला…; CM अशोक गेहलोत स्पष्टच बोलले
Rajasthan Election 2023: गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय घडामोडींना वेग आला. कॉंग्रेससह भाजप पक्षाकडून राज्यात जोरदार प्रचार केला जात आहे. इथं काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. मात्र, राजस्थानचे राजकारण थोडे रंजक आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी ज्यांच्या नावाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok […]
-
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यपालांचे खांदेपालट; दिल्लीतील मोठे नेते राज्यात पाठवले
Odisha New Governor: 2024 लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारने काही राज्यातील राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghuvar Das) यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंद्र सेना रेड्डी नल्लू (Indra Sena Reddy Nallu) यांना त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने आज (बुधवारी) एक […]
-
इस्रायल-हमास युद्धाने कच्च्या तेलाचा भडका, पेट्रोल-डिझेल महागणार
Crude Oil Price : पश्चिम आशियातील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. अशा स्थितीत जागतिक तणावाचा वाढता धोका पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा $93 प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 3.36 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 92.92 वर पोहोचली आहे. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यानंतर […]
-
समलैंगिक जोडप्याचा सविनय कायदेभंग; निकालाच्या दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेरच उरकला साखरपुडा
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काल (17 ऑक्टोबर) ऐतिहासिक निकाल देत भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता नाकारली. कायदे तयार करणे हे कायदेमंडळाचे काम आहे, विशेष विवाह कायद्यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक एकत्र राहू शकतात, पण लग्नाला मान्यता देता येणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, हा निकाल देऊन 24 तासही उलटले […]









