Assailants shot at Atiq with Turkey-made pistol as used by Moosewala killers, FIR registered : काल (शनिवारी) प्रयागराजमध्ये उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच […]
Atiq Ahmed Suffered ‘So Many’ Bullets, Postmortem Report : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना 16 एप्रिल रोजी प्रयागराजमधील कासारी-मासारी स्मशानभूमीत दफन करण्यात आले. 15 एप्रिलच्या रात्री प्रयागराजमध्ये अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. मीडिया कर्मचारी म्हणून गेलेल्या तिघांनी पोलिसांसोबत असलेल्या अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सुमारे 18 […]
Atiq Ahmed’s Murder, His Wife Shaista Parveen Surrender : माफिया किंगपिन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस या दोघांना येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना हा खून झाला. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी उमेश पाल हत्येतील आरोपी अतिक अहमदची पत्नी […]
Ateeq Ahmad Murder Case : अतिक अहमदला लक्झरी कारमध्ये बसणे आणि त्यांच्या ताफ्यात समाविष्ट करणे आवडत असे. अतिककडे लँड क्रूझर, मर्सिडीज अशा अनेक एसयूव्ही गाड्या होत्या. अतिक अहमदने त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या बहुतेक महागड्या कार खरेदी केलेल्या नाहीत. अतिकच्या नावावर फक्त ५ कार होत्या. यामध्ये ५ मॉडेलची टोयोटा लँड क्रूझर, १९९१ मॉडेलची मारुती […]
Ateeq Ahmad Vs Narendra Modi : लँड क्रूजर, मर्शिडीज अशा ८ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या गाड्यामधून उत्तर प्रदेश येथील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद फिरत असे. याच अतिक अहमदने जेलमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सन २०१९ ची वाराणसी लोकसभा निवडणूक लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्या निवडणुकीत अतिक अहमदला ८३३ मतं मिळाली होती. प्रयगराज […]
दिल्लीतील अबकारी मद्य घोटाळाप्रकरणाचा (excise liquor scam) तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात सीबीआयने (CBI) आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, आज (रविवारी) केजरीवाल हे चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात चौकशीसाठी पोहोचले. या […]