2030 पर्यंत दरडोई उत्पन्नात गुजरात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचं समोर आलं आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या संशोधन अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचाही क्रमांक राहणार असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या देशात दरडोई उत्पन्नात तेलंगणा राज्य अव्वलस्थानी आहे. त्यामुळे आगामी काळात गुजरातच्या दरडोई उत्पन्नात झपाट्याने […]
Manipur violence : मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला फटकारले. ते म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराबाबत किती एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या तीन महिलांच्या लैंगिक शोषणाचे एकमेव प्रकरण नाही, अशी आणखी काही प्रकरणे आहेत… या तीन महिलांना न्याय मिळेल याची आम्ही काळजी […]
Lalu Prasad Yadav Vs Pm Narendra Modi : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरातून आता विरोधी पक्ष एकवटले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेही आता मैदानात उतरले आहेत. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावर बोट ठेवत त्यांनी टोमणा मारला आहे. बिहार सरकारमधील […]
Cm yogi adityanath : काशी विश्वनाथ मंदिरातील ज्ञानवापी प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या प्रकरणातील एका प्रश्नावर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हल्लाबोल करत म्हटले की, याला मशीद म्हटले तर वाद होईल. देवाने दिलेली दृष्टी पाहू नये, असे मला वाटते, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मशिदीच्या आत त्रिशूल काय करत आहे? आम्ही ते […]
PM Modi Attack On Opposition Parties In Rajkot : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी भाजपसह अनेक पक्षांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. यावेळेसही एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली असून, निवडणुकांपूर्वी आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र आहे. आज देशात आधीचे (काँग्रेस) सरकार असते तर, देशातील महागाई गगनाला भिडली असती, […]
NDA MPs Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (31 जुलै) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांची बैठक घेऊन त्यांना आगामी निवडणुकांच्या संदर्भात विजयाचा मंत्र देऊ शकतात. सूत्रांनी रविवारी (30 जुलै) ही माहिती दिली. एनडीएच्या खासदारांच्या बैठकीचा कार्यक्रम 11 दिवसांचा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सर्व NDA खासदारांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये 31 जुलै ते 10 […]