महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ झाल्यांनतर आता बिहारमध्येही मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांनंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण निसटले आहेत. आता महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये उभी फूट पडली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि उपेंद्र कुशवाह यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. […]
रायपूर : छत्तीसगडमध्ये कोळसा घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवर ईडीने टाकलेल्या छाप्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनापूर्वी ईडीने नेत्यांवर टाकलेले छापे हे सूडाच्या राजकारणाचे आणि छळाचे उदाहरण आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारच्या काळात ईडीने […]
कर्नाटकातील महिला आयएएस रोहिणी आणि महिला आयपीएस डी रूपा यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. IPS रूपा यांनी सोशल मीडियावर IAS रोहिणींवर आरोपांचा वर्षाव केला. IPS अधिकारी डी. रूपा यांनी IAS रोहिणी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले आहेत. एवढेच नाही तर हे आरोपही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. IPS रूपा यांचा IAS रोहिणींवर आरोप […]
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी ट्विटर (Twitter)हँडलवरील ब्लू टीकसाठी (Blue Tick)पैसे मोजावे लागणार म्हणून यूजर्स (User) आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर आता मात्र मार्क झुकरबर्गच्या (Mark Zuckerberg)फेसबुकबाबतच्या (Facebook)मोठ्या घोषणेनंतर फेसबुक यूजर्सनाही धक्का बसल्याचं दिसून येतंय. आता फेसबुकच्या ब्लू टीकसाठी देखील पैसे मोजावे लागणार आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम (Instagram)आणि व्हॉट्सअॅपची (Whats App)मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची […]
गांधीनगर : जोशीमठमध्ये दरड कोसळण्याच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या स्थानिक रहिवाशांची चिंता कमी होण्याचे नाव घेत नाही. मारवाडी तिराहेनंतर आजूबाजूच्या मोकळ्या जागेवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रविवारीही गांधी नगरमध्ये सहा ठिकाणी खड्डे दिसून आले. तसेच येथे खडक सरकत असल्याचे दिसून आले. कॉलेजच्या गेटजवळील जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेजारी राहणारी कुटुंबे भयभीत झाली आहेत. त्याची […]
नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi) यांच्या घरावर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेकीत अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या. यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसात या घटनेची तक्रार दाखल केली. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर […]