- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Dheeraj Sahu : ‘350 कोटी माझे नाहीत, तो पैसा कुटुंबाचा’; काँग्रेस खासदार साहूंनी सोडले मौन
Dheeraj Sahu : काँग्रेस खासदाराकडे साडेतीनशे कोटींहून आधिक रक्कम आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. पाच दिवस सलग मोजणी केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने ही रक्कम जप्त केली. या घटनेचे पडसाद देशभराच्या राजकारणात उमटले. भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता या प्रकरणात खुद्द काँग्रेस खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांनी मौन सोडले. एएनआयशी […]
-
Parliament Security Breach : अमोलशी बोलणं करून द्या, नाहीतर जीव देईल; अमोल शिंदेच्या वडिलांच्या उद्विग्न भावना
Parliament Security Breach : पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी नवीन संसद भवनातील सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता आरोपी अमोल शिंदे (Amol Shinde) यांच्या वडिलांना यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोलने जे काही केले ते […]
-
सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षकाराची याचिका फेटाळली! शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणारच
Sri Krishna Janmabhoomi : हायकोर्टाने उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी (Sri Krishna Janmabhoomi) मंदिराला लागून असलेल्या शाही ईदगाह (Shahi Eidgah) परिसराचे तीन सदस्यीय समितीद्वारे कोर्टाच्या देखरेखीखाली प्राथमिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. या विरोधात मुस्लिम पक्षकाराने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षकाराला दणका […]
-
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात भाजप आमदार दोषी; तब्बल 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
सोनभद्र : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील एक भाजपचे (BJP) आमदार दोषी आढळले असून त्यांना तब्बल 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. रामदुलार गोंड असे त्यांचे नाव असून ते दुधी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. याशिवाय न्यायालयाने त्यांना 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. सोनभद्र येथील लोकप्रतिनिधी न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने 12 डिसेंबर […]
-
डीलिस्टिंग : MP, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये जिंकलेला ‘डाव’ भाजप महाराष्ट्रातही खेळणार!
पुणे : भाजपने जिंकलेल्या तिन्ही राज्यांमधील विजयाचे अनेक अंगानी यापूर्वीच विश्लेषण करुन झालेले आहे. मात्र त्यानंतरही अनेक पैलू अद्याप समोर येणे बाकी आहेत, ज्याच्या आधारे भाजपने मिळविलेला विजय अधिक विशेष ठरतो. यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला (BJP) मिळालेली आदिवासी समुदायाची साथ. या तिन्ही राज्यांमध्ये आदिवासी समुदायाची संख्या मोठी आहे, विशेषतः छत्तीसगडमध्ये. […]
-
‘मास्टरमाइंड’ ललितचा मोठा खुलासा; संसदेत घुसण्यासाठी बनवले होते A अन् B प्लॅन
Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदत घुसखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता तपास यंत्रणा याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असून, अटकेत असलेल्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. या सर्व घटनेमागे मास्टरमाइंड असणाऱ्या ललित झा (Lalit Zha) याने चौकशीदरम्यान संसदेत घुसण्यासाठी दोन प्लॅन बनवण्यात आल्याचा मोठा खुलासा केला आहे. 13 डिसेंबरसाठी दोन योजना तयार करण्यात आल्या […]









