- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
PM Modi : ‘तुम्हाला वाटतयं मी इन्कम टॅक्सवाले पाठवेल’; दिव्यांग विद्यार्थ्याला असं का म्हणाले मोदी?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्या मतदारसंघ वाराणसीचा दोन दिवसीय दौरा केला. यावेळी रविवारी (17 डिसेंबरला) सुरुवातीला त्यांनी कटिंग मेमोरियल इंटर कॉलेज या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. तर एका विद्यार्थ्याशी त्यांचा मिश्किल संवाद रंगला होता. त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्याला त्याचं इन्कम विचारलं. तसेच […]
-
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? परिस्थिती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू, चर्चांना उधाण
Dawood Ibrahim Hospitalized : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊद इब्राहिमची प्रकृती खालावल्याने त्यााला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात (Karachi Hospital) दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दाऊदवर अज्ञाताकडून विषप्रयोग झाल्याचे जरी सांगितले जात असले तरी, याबाबत अद्याप भारत किंवा पाकिस्तानने या वृत्ताची […]
-
कलम 370 वरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय अल्लाहचा निर्णय नाही; मेहबुबा मुफ्तीची आगपाखड!
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (Artical 370) हटविण्याचा मोदी सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. यावर पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी संतापून एक विधान केले आहे. कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अल्लाहचा निर्णय नाही. माझा पक्ष जम्मू-कश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळविण्यासाठी संघर्ष करत राहणार असल्याचे विधान पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष व […]
-
‘निलंबनाची कारवाई चुकीची, मागे घ्या’; अधीर रंजन चौधरींचं लोकसभा सभापतींना पत्र
Adhir Ranjan Choudhari : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) तृणमूलसह काँग्रेससच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत गदारोळ, घोषणाबाजी केल्याप्रकरणी लोकसभेच्या सभापतींनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Choudhari) यांनी महत्वाची मागणी केली आहे. लोकसभा सभापतींनी केलेली निलंबनाची कारवाई चुकीचं असल्याचं म्हणत कारवाई मागे […]
-
Video; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला ताफा, रुग्णवाहिकेला दिला रस्ता
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा ताफा वाराणसीच्या (Varanasi) अर्दली बाजारपेठेतून जात होता. यावेळी त्यांच्या ताफ्याने तेथून जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला रस्ता दिला आणि ताफ्याच्या बाजूने रुग्णवाहिका गेली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नादेसर येथील कटिंग मेमोरियलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या ताफ्यासमोर एक रुग्णवाहिका आली होती. […]
-
CM यादव यांना उज्जैनमधील मुक्काम महागात पडणार? खुर्चीवर आठवड्याभरातच टांगती तलवार
उज्जैन : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डॉ. मोहन यादव (Mohan Yadav) शनिवारी (16 डिसेंबर) पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात उज्जैनला गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी मुक्कामही केला. या दौऱ्यात त्यांनी विकास भारत संकल्प यात्रेला सुरुवात केली, त्यानंतर सात किलोमीटर लांबीचा रोड शोही केला. याशिवाय येत्या 14 जानेवारीला मंत्रिमंडळाची पहिली बैठक उज्जैनमध्ये होणार असल्याचे […]









