ammu Kashmir Indian Army Operation Against Terrorists: रविवारी (9 एप्रिल) पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा मोठा प्रयत्न अयशस्वी करताना लष्कराच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. लष्कराच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. शाहपूर सेक्टरमध्ये पहाटे 2.15 च्या सुमारास तीन संशयित दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला, जेव्हा नियंत्रण रेषेचे रक्षण करणार्या […]
Jairam Ramesh criticizes Modi over Project Tiger : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 9 एप्रिल रोजी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना (Bandipur and Mudumalai Tiger Project भेट दिली. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीही केली. सफारीदरम्यान पीएम मोदींचे अनेक फोटो समोर आले आहेत ज्यात […]
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय बिग मांजर अलायन्स (IBCA) लाँच केले. यावेळी पीएम मोदींनी प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ नाणेही जारी केले. पंतप्रधान मोदींनी वाघांच्या गणनेचा नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतात वाघांची संख्या 3 हजार 167 झाली आहे. 2006 मध्ये ही […]
Dhananjay Mahadik Meets Narendra Modi : राज्यसभेतील निवडीनंतर आज पहिल्यांदाच खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सहकुटुंब भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. तर मोदी यांनीही महाडिक यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी महाडिक कुटुंबियातील सदस्यांशीही आत्मियतेने संवाद साधला. गुलाबराव पाटलांनी सांगितला, ‘1992 आणि आताच्या […]
PM Modi New Look:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2020 मध्ये बेअर ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये सहभागी झाले होते. हा शो उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये कॅप्चर केला होता. त्यावेळी मोदींच्या लूकची जगभरात मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्पाला (Mudumalai Tiger Reserve) भेट देणार आहेत. त्यांच्या काळी टोपी, […]
कोलकाता : देशात कोरोनानं (Covid 19)पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रुग्णसंख्येचे घाबरवणारे आकडे पुन्हा एकदा समोर येऊ लागले आहेत. त्यातच आता कोलकातामधून (Kolkata)एक भयावह बातमी समोर आली आहे. कोलकाता येथे एका 61 वर्षीय व्यक्तीला झाडापासून संसर्ग झाला आहे. झाडापासून संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे. झाडापासून माणसात संसर्ग पसरलेला हा जगातील पहिलाच […]