भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे पथक रविवारी संध्याकाळी उशिरा वाराणसीला पोहोचले. या पथकाने सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये मशिदीचा वजूखाना वगळता उर्वरित जागेचे शास्त्रोक्त सर्वेक्षण केले जाणार आहे. (Varanasi Gyanvapi Mosque Case Asi Scientific Survey On July 24 Except Wazukhana Varanasi Court) काशी विश्वनाथ मंदिराजवळील मां शृंगार गौरी-ज्ञानवापी […]
Manipur violence : मणिपूर सरकार दोन समुदायांमधील हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करत असतांना बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ (Manipur Video) व्हायरल झाला. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले होत. देशातील जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये सुरू असलेली दंगल हा […]
Pratibha Shukla on Tomato prices : सध्या देशभरात टोमॅटोचे भाव (Tomato prices) गगनाला भिडले. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींबाबत सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण संताप व्यक्त करत आहेत. टोमॅटोसाठी एवढे पैसे मोजणं शक्य होत नसल्यानं हे भाव लवकरात लवकर पूर्ववत व्हावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर योगी सरकारमधील मंत्री आणि उत्तर […]
Loksabha Election BJP Masterplan: पुढील वर्ष हे निवडणुकांच वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभेबरोबरच (Lok Sabha Elections) अनेक राज्यांच्या विधानसभा निवडुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह (BJP) सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांनी महाआघाडी स्थापन केली असतानाच आता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचीही […]
Madhya Pradesh Elections : लोकसभा निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीने काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आहे. मात्र मध्य प्रदेशात पार्टी आपल्या जुन्याच प्लॅनवर काम करत आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने प्रचाराची मोहीम जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीच्या एन्ट्रीने येथील निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी न राहता त्रिकोणीय झाली आहे. विशेष म्हणजे, बंगळुरू येथील बैठकीत […]
CBSE Board Schools: आतापर्यंत सीबीएसई बोर्डाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होत होते. मात्र आता बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संलग्न शाळांना पूर्व-प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षणाचे पर्यायी माध्यम म्हणून मातृभाषा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. CBSE च्या मते, हा निर्णय NEP 2020 च्या तरतुदींनुसार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिकतेच्या महत्त्वाच्या संज्ञानात्मक फायद्यांवर जोर […]