crack collapsed near Joshimath : उत्तराखंडमधील जोशीमठ हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून नेहमी चर्चेत येत असतं ते तेथील दुर्घटनांमुळे. या ठिकाणी गुरूवारी पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. सध्या चार धाम यात्रा सुरू आहे. त्यामुळे घटनेनंतर पर्यटक आणि स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंर बद्रीनाथ माहमार्ग बंद करण्यात आला आहे. तर हजारो पर्यटक या […]
Cognizant to lay off 3500 employees : दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंट (Cognizant) लवकरच 3,500 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. सीईओ रवी कुमार एस यांनी खर्च कमी करण्यासाठी हजारो कर्मचार्यांना काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही बंद करणार आहे. दरम्यान कंपनीच्या या निर्णयामुळे हजारोंच्या नौकरीवर गदा आली आहे. कॉग्निझंट […]
Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) उसळला आहे. याला आळा बसावा यासाठी आता सरकारने देखील कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मणिपूर सरकारने हिंसाचार करणाऱ्या दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहे. तसेच हिंसाचारग्रस्त भागात जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे. राज्यात पुढील 5 दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मैतई समाजाला […]
Anil Dujana Encounter: उत्तर प्रदेशातला कुख्यात गुंड अनिल दुजानाचा(Anil Dujana) पोलिसांनी एन्काऊंटर करुन ठार केलंय. नोएडामधील बदलापूर इथल्या दुजाना गावापासून अनिल दुजानाचा(Anil Dujana) गुन्हेगारी विश्वाचा प्रवास सुरु झाला होता. अनिल दुजानावर (Anil Dujana) एकूण 62 गुन्हे दाखल असून त्यापैकी 18 खूनाचे गुन्हे दाखल होते. आज उत्तर प्रदेश एसटीएफकडून त्याचा एन्काऊंटर करण्यात आलाय. राष्ट्रवादीचा वजीर 40 […]
Manipur Violence : मणिपूर राज्यात सध्या हिसेंचा आगडोंब उसळला आहे. राज्यात मेईतेई समाजाला अनुसूचित जनजातीच्या श्रेणीत समाविष्ट करण्याच्या मागणी प्रश्नी ठिकठिकाणी संघर्ष सुरू आहे. मेईतेई समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीविरोधात येथील स्थानिक जनजातीय समूहांद्वारे विरोध प्रदर्शने सुरू आहेत. विरोध इतका वाढत चालला आहे की आता राज्यातील 8 जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच […]
Gangster Anil Dujana Killed : वाढती गुन्हेगारी व पोलिसांच्या सुरु असलेल्या कारवायांमुळे उत्तर प्रदेश राज्य हे सध्या चर्चेत आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर यूपी सरकारवर टीका झाली. एकीकडे हे सगळं अद्यापही सुरु असताना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात एक एन्काऊंटर घडल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना (Anil Dujana) हा पोलीस चकमकीत […]